Merimatimeradesh
1) URL Link :- https://merimaatimeradesh.gov.in/step
OR
Scan QR Code :- 
2) Meri Matti Mera Desh Selfi Competition by Nagpur Mahanagar Palika
* नागपूर महानगर पालिका 'मेरी माटी मेरा देश' या स्पर्धेत सहभागी घ्यावयाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन अनिवार्य आहे
२. Take Pledge प्रक्रिया पूर्ण करून प्रमाणपत्र Download करणे
३. Download केलेलं प्रमाणपत्र आणि सेल्फी नागपूर महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या nmcnagpur.gov.in/merimati या link वर upload करणे
४. पुढील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे .
Click here
वसुधावंदन
वृक्षरोपण करिता उपलब्ध असलेली रोपांची यादी व रोपे उपलब्ध असलेले उद्यानांची यादी
Click here
पंच प्रण प्रतिज्ञा + सेल्फी
शिलाफलकम लावण्यात येणाऱ्या मनपाच्या शाळेंची यादी तसेच शहरातील विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या सेल्फी स्टॅन्ड/पॉईंट ची यादी.
Click here
"माझी माती माझा देश" या उपक्रमा अंतर्गत मनपा मुख्यालय व मनपाचे विभागीय कार्यालय येथे राबविण्यात आलेल्या पंच प्रण प्रतिज्ञा कार्यक्रमाचे छायाचित्रे.
Click here
पंच प्रण प्रतिज्ञा + सेल्फी
शिलाफलकम लावण्यात येणाऱ्या मनपाच्या शाळेंची यादी तसेच शहरातील विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या सेल्फी स्टॅन्ड/पॉईंट ची यादी.
Click here
सेल्फी स्पर्धा
"माझी माती माझा देश" या उपक्रमा अंतर्गत मनपा द्वारे आयोजित सेल्फी स्पर्धेचे निकष Click here