Mayor

Hon'ble Smt. Nanda Jichkar, Mayor
नागपूर शहराची प्रतिमा ही ”स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर“ व्हावी या दुष्टी ने आपले शहर स्वच्छ व सूंदर करण्यास्तव नागपूर महानगरपालिके तर्फे स्वच्छता अभियान विविध स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, नागरिक यांच्या सहकार्याने संपूर्ण शहरात मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे.
आपण शहराचे जबाबदार नागरिक आहोत आपल्या सहकार्यामूळे लोकसहभागातून म.न.पा.ने हा संकल्प हाती घेतला आहे
'आपले शहर स्वच्छ व सूंदर व्हावे अशी आपली सर्वांची ईच्छा आहे, परंतू हे काम केवळ म.न.पा.व्दारे पूर्णत्वास नेणे शक्य नाही तर त्यामागे लोकसहभाग व आपल्या सर्वांचा मोलाचा हातभार लागणे जरूरीचे आहे.