मा.श्री. अभिजित बांगर, आयएएस (आयुक्त)
नागपूर महानगरपालिका, नागपूरच्या अधिकृत वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे.
आमचे लक्ष्य आहे की नागपुरातील रहिवाशांना कार्यक्षम व वापरकर्ता अनुकूल पद्धतीने सेवा पुरविणे
आणि विविध विभागांकडून माहिती मिळाल्यामुळे लोकांना होणाऱ्या गैरसोयी कमी करणे .
हे वेब पोर्टल या दिशेने एक प्रयत्न आहे आणि त्या सुधारण्यासाठी आपण केलेले सहकार्य आणि सूचना स्वागतार्ह आहे.