Nagpur Municipal Corporation

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

Nagpur Municipal Corporation

नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा 

जन्म प्रमाणपत्र शोधा  इमारत बांधकाम नकाशा सादर करणे अग्निशामन ना हरकत प्रमाणपत्रासाठी आवेदन
मृत्यु प्रमाणपत्र शोधा आपला मालमत्ता कर जाणून घ्या. विवाह नोंदणी करिता अर्ज करा
मनपातील रेकार्ड मिळविण्यासाठी आवेदन मालमत्ता कर भरा श्वान परवाना करिता अर्ज करा
झाडांच्या फांदया कापण्याकरिता आवेदन तक्रार नोंदवा इलेक्ट्रीक कंत्राटदाराच्या परवानाकरिता अर्ज करा
आपला स्थानिक संस्था कर भरण्या करिता केलेल्या तक्रारींची सद्यस्थिती लोककर्म विभागाचा परवाना
पाण्याचे शुल्क भरा क्रिडांगण आरक्षण दवाखान्याच्या परवाना करिता अर्ज करा
इमारत आरखडासाठी पैसे भरा माहितीच्या अधिकाराकरिता अर्ज पाणीपुरवठा SCADA Link

शहरा बाबतचा दृष्टीकोण

विविध क्षेत्रातील कार्यरत व्यवस्थापकीय/तज्ञ व्यक्ती, म.न.पा.अधिकारी यांचे समवेत वेळोवेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमुळे नागपूर शहराचा सर्वांगीण विकास साधणे.
 
शहरातील सर्व नागरिकांना पुरेशा प्रमाणात, समान सुविधा उपलब्ध करून देणे.
 
शहर विकास आराखडया प्रमाणे, विकास साधून राहण्यायोग्य, सुरक्षित असे शहराचे निर्माण करणे.
 
देशाच्या मध्य भागी असलेले नागपूर शहर हे मुख्य आकर्षणाचे केंद्र होण्यास्तव माहिती तंत्रज्ञान, स्वास्थ सेवा, औदयोगिकरण, शिक्षण, सांस्कृतिक व पर्यटन इ.करिता प्रोत्साहीत करणे व याकरिता अधिकाधिक सेवा पुरविण्यास्तव नागपूर महानगरपालिका सदैव प्रयत्नशिल आहे.
 
.
 

योजने बाबतची माहिती

 उपरोलिखत शहराच्या दृष्टीकोनानुसार विकास साधण्यासाठी काही योजना करीता उपाययोजना तयार करण्यात आल्या आहे. त्यामधील काही योजना खालील प्रमाणे आहे.

पाणीपुरवठासेवासुधारणा100 टक्के

सीवरेजकलेक्शन100 टक्के

वाहतूक व्यवस्थापनेच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या उड्डाण पूल, पूल, वाहनतळइ. सुविधांचे उपलब्धतेमुळे रस्ता सुरक्षिततेमध्ये सुधारणा. 

घन कचरा गोळा करणे व पर्यावरणाचे दृष्टीने त्यांची विल्हेवाट लावणे 100 टक्के. 

 

महापौर

माननीय श्रीमती. नंदा जिचकार  

  नागपूर महानगरपालिकेच्या नविन संकेत स्थळावर आपले स्वागत आहे. हे संकेत स्थळ आपल्याला महानगरपालिकेच्या सेवा व कार्यक्रमाची अचूक व सहज हाताळण्यायोग्य माहिती मिळण्यासाठी तयार केले आहे. हे संकेत स्थळ आपल्याला उपयुक्त व सहाय्यक ठरेल अशी आम्हाला आशा आहे.

नागपूर शहरातल्या नागरिकांनी आश्वस्त रहावे की मी व महानगरपालिकेचे कर्मचारी नेहमी शहरातल्या नागरिकांना चांगले जीवन मिळावे हयासाठी कार्यरत राहू आम्ही सर्व घटकंाचा समाजाच्या सहभागाला प्रोत्साहन देवून भारतातल्या इतर नागरी शासनसंस्थेच्या कार्यपध्दतीसाठी आदर्श राहू.
आपण आश्वस्त राहू शकता की आम्ही आपल्या शहराला आदर्श बनविण्यासाठी काम करू. आम्ही या शहराचे नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. हे संकेत स्थळ हया मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावेल. निरंतर तत्वज्ञानाच्या शोधामुळे स्थानिक संस्था उत्तम सेवा पुरविण्यासाठी सक्षम झाली. सतत प्रयत्नांमुळे आज आपण तंत्रज्ञानावर आधारीत विविध सुविधा जनतेसाठी उपलब्ध करू शकलो. आम्ही जनतेकडून उस्र्फुत प्रतिसादासाठी  प्रयत्नात राहू. यामध्ये हे संकेत स्थळ महत्वाचे काम करेल.
 

 

उप महापौर

माननीय श्री. दीपराज पार्डीकर  

  

नागपूर शहर पुरातन काळापासून एैतिहासीक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. राजे-महाराजांच्या काळापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत खूप महत्वाचे प्रसंग घडले आहेत. सन 1960 च्या 1 मे ला जेव्हा महाराष्ट्र राज्य घोषित झाले व आपल्याला मराठी माणसाचे राज्य मिळाले. आपण सध्या म.न.पा.च्या स्थापनेचे 150 वर्ष पूर्ण झाल्याचा महोत्सव साजरा करीत आहोत. हया प्रसंगी मी नागपूर शहरातल्या नागरिकांना विनती करतो की आपले शहर स्वच्छ व हिरवे ठेवा, कृपया तुमच्याकडील कर नियमित भरा, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळा, वाहतुकीचे नियम पाळा, सार्वजनिक वाहनाचा दळण वळणासाठी वापर करा, पर्यावरणाच्या बचावासाठी सर्व प्रकारचे प्रदुषण टाळा.

 

निगम आयुक्त

  माननीय श्री. वीरेंद्र सिंग   भा. प्र. से

नागपूर महानगरपालिकेच्या कार्यालयीन वेबपोर्टलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही नागपूरच्या नागरिकांना उत्तम आणि सहज वापरण्या योग्य सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे लोकांना विविध विभागातून माहिती मिळणे सोपे व सहज होणार आहे. हे संकेत स्थळ या दिशेकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि तुमच्या सहभागाचे आणि सूचनांचे स्वागत आहे.                                                    

 

 

                                                              

 

 


 

 
 

             

 

 

AllVideoShare

अद्ययावत केल्याची दिनांक

बुधवार 18 जुलाई 2018

अभिप्राय (मत)

म.न.पा. वेब पोर्टल बाबत आपले अभिप्राय?
 

वेब पोर्टलला भेट देणायां बाबत

mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterआज3508
mod_vvisit_counterया महिन्यात96688
mod_vvisit_counterआतापर्यंत8156622

आज : जुल 19, 2018
RizVN Login
प्रकाशनाधिकार © 2018 Nagpur Municipal Corporation. सर्वाधिकार सुरक्षित , Designed by eGovernments Foundation.
Find us on Facebook
Follow Us